अंधेरी पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदारांचा कौल कुणाला? मिळणार या गोष्टींमुळे धाकधूक वाढली आहे. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.