मध्यावधी निवडणुका म्हणजे काय Uddhav Thackeray यांच्या विधानाचा अर्थ काय

2022-11-05 11

शिवसैनिकांनो, तयारीला लागा, राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे"" अशा सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पण उद्धव ठाकरे असं का म्हणाले आणि या मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? त्या कधी होतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#UddhavThackeray #SharadPawar #MidTermElection #ShivSena #MadhyavadhiNivadnuk #Elections2022 #PMNarendraModi #BJP

Videos similaires