जितेंद्र जोशीने सांगितला दिग्दर्शक निशिकांत कामतचा "तो" किस्सा
2022-11-05
38
अभिनेता जितेंद्र जोशीचा गोदावरी चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट त्याने मित्र दिग्दर्शक निशिकांत कामत यांना समर्पित केला आहे. व्हिडीओमध्ये त्याने निशिकांत कामत बरोबरच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.