जे. जे. रुग्णालयात 130 वर्षे जुनं भुयार सापडल्यामुळं एकच खळबळ
2022-11-05
62
मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात 130 वर्ष जुनं ब्रिटीशकालीन भुयार आढळले आहे. डॉ. अरुण राठोड हे राऊंडवर असताना त्यांना हे भुयार आढळून आले. पुरातत्व विभागाला यासंदर्भातील माहिती दिली असून लवकरचं भुयाराची पाहणी करण्यात येणार आहे.