मुक्ताईनगरच्या शिंदे vs ठाकरे वादावर आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक

2022-11-05 40

मुक्ताईनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची सभा व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची महाआरती होणार होती. हे दोन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी असल्याने प्रशासनाने दोन्ही कार्यक्रमाला परवानगी नाकारली यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Free Traffic Exchange

Videos similaires