Tripurari Purnima 2022 Date: त्रिपुरारी पौर्णिमा यंदा 8 नोव्हेंबरला, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

2022-11-07 1

कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा दिवस \'त्रिपुरारी पौर्णिमा\' म्हणून साजरी केली जाते. यंदा ही पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. कार्तिक शुक्ल पौर्णिमेचं औचित्य साधत सर्वत्र दिवे लावले जातात. यंदा त्रिपुरारी पौर्णिमा प्रारंभ 7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे तर समाप्ती 8 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 4 वाजून 31 मिनिटांनी होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Videos similaires