Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी
2022-11-04
7
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते आज पहाटे संपन्न झाली. कार्तिकी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.