Mumbai Police: सावधान! लहान बालके चोरणारी टोळी सक्रीय, पोलिसांनी 45 दिवसांत 487 मुलांची केली सुटका
2022-11-04 2
मुंबई पोलिसांनी राबवलेल्या \'ऑपरेशन रीयुनाईट\' ला चांगले यश येताना दिसत आहे.पोलिसांनी \'ऑपरेशन रीयुनाईट\' च्या माध्यमातून अवघ्या 45 दिवसांत 487 मुलांची सुटका केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ