प्रवीण तरडेंनी सांगितला महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव
2022-11-03
1
अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि महेश मांजरेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव प्रवीण तरडेंनी सांगितला.