Job: आजपासून 75 हजार जागांच्या भरतीला सुरुवात, 2 हजार जणांना दिले नियुक्तीपत्र
2022-11-03 4
महाराष्ट्र राज्यात 75 हजार पदांची भरती होणार अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.दरम्यान, रखडलेला नोकरी भरतीचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. महाराष्ट्रात वर्षभरात 75 हजार नोकऱ्या देण्यात येणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ