सेनेची वैचारिक भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात होती- सुधीर मुनगंटीवार

2022-11-03 6

'सामान्य शिवसैनिकांचा विश्वास हा बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली जी शिवसेनेची वैचारिक मजबूत भिंत आहे त्या भिंतीला तडा देणारी कृती केली तर जनता विश्वास कसा ठेवणार', अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी उध्दव ठाकरेंवर केली.

Videos similaires