Shah Rukh Khan 57th Birthday: ‘Happy Birthday Pathaan’ मेसेज सह उजळला Burj Khalifa, पाहा व्हिडीओ

2022-11-03 10

शाहरूख खान ने 57 वा वाढदिवस काल 2 नोव्हेंबरला साजरा केला आहे.शाहरूख खानच्या बर्थ डे चं सेलिब्रेशन यंदा दुबई मध्येही दरवर्षी प्रमाणे पार पडलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ