Bacchu Kadu vs Ravi Rana: 'घरात घुसून मारेन' म्हणणाऱ्या रवी राणांना बच्चू कडूंचं उत्तर, म्हणाले...

2022-11-03 7

आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील शाब्दिक वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलवत हा वाद सोडवला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दोन आमदारांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले रवी राणा आणि बच्चू कडू...

Videos similaires