Saamana Paper : एकीकडे कट्टर टीका; आणि दुसरीकडे त्यांचीच पहिल्याच पानावर पानभर जाहिरात ।sakal।
2022-11-03 464
सामना हे शिवसेनेचं मुखपत्र सातत्याने चर्चेत असतं. अग्रलेखातली कठोर भाषा, त्यातून सरकारवर केलेली टीका यावरुन कायमच मोठा गदारोळ होत असतो. आता अग्रलेखासोबत सामना पेपरच्या पहिल्या पानाचीही आता चर्चा होऊ लागली आहे.