अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. मात्र, आता याच शक्तीप्रदर्शनानंतर बच्चू कडूंना खुश करण्यासाठी त्यांना ५०० कोटींचं गाजर दाखवण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीसांचा आहे, असं म्हंटलं जातंय. याचा अर्थ काय आणि बच्चू कडूंची नाराजी खरंच संपली का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#BacchuKadu #RaviRana #EknathShinde #Maharashtra #DevendraFadnavis #Shivsena #BJP #AdityaThackeray #Amravati #HWNews