Happy Birthday SRK:Shah Rukh Khan ने वाढदिवसाच्या दिवशी स्वीकारल्या चाहत्यांच्या शुभेच्छा, चाहत्यांना दिले अनोखे रिटर्न गिफ्ट
2022-11-02 53
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आज 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा कोरोना निर्बंध नसल्याने दोन वर्षांनी पुन्हा यावर्षी देखील त्याचे फॅन्स रात्रीपासूनच \'मन्नत\' बाहेर जमायला लागले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ