Weather Forecast: महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्येही पर्जन्यवृष्टी, हवामान विभागाचा अंदाज

2022-11-02 69

परतीच्या पावसासोबत मान्सून परत गेला आणि ऑक्टोबर हिट जाणवू लागली की चाहूल थंडीची लागते. ऑक्टोबरच्या सुरवातीला राज्यात काहीशी बोचरी थंडी हळूहळू आगमन करु लागते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires