अभिनेता शाहरुख खानचा आज ५७वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त 'मन्नत' बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. शाहरुख मुलगा अबरामबरोबर मध्यरात्री 'मन्नत'च्या गॅलरीत आला आणि त्याने चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.