Bacchu Kadu यांच्या तोंडी Uddhav Thackeray यांचे शब्द?, मेळाव्यातील 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण

2022-11-01 112

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासोबत झालेल्या वादासंदर्भात बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंगळवारी त्यांची भूमिका मांडली. अमरावतीत प्रहार संघटनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बच्चू कडू म्हणाले की "सत्ता चुलीत गेली. प्रहार काही आंडू पांडू नाही. आमच्या वाटेला आले तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही". बच्चू कडू यांचं हे वाक्य ऐकताच अनेकांना उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भाषणाची आठवण झाली. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

#BacchuKadu #UddhavThackeray #RaviRana #Shivsena #BJP #EknathShinde #Amravati #Prahar #Janshakti #Melava #Maharashtra

Videos similaires