समृध्दी महामार्गाची पाहणी केल्यानंतर Sambhajiraje काय म्हणाले ?;पाहा व्हिडिओ

2022-11-01 25

‘मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला असून हा निश्चितच चांगला आहे .मात्र या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्या दूर करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करावी‘,अशी मागणी संभाजीराजे भोसले यांनी राज्यसरकारकडे केली.