पुण्यापाठोपाठ नागपुरातही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर पिंपळविहिर गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये बसमधील ३५ प्रवासी सुखरुप आहेत.