Morbi Bridge Collapse: दुर्घटनेत एका हाताला दुखापत झालेली असताना नईम शेखने धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन दाखवलेल्या माणुसकीची गोष्ट!