सगळी सत्ता पंतप्रधान स्वतःच्या...; पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर टीका
2022-11-01 3
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,‘राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत आणि केंद्र सरकार ठरवते आहे की कोणत्या राज्यात प्रकल्प न्यायचा हे धोकादायक आहे‘ त्याचबरोबर ‘सगळी सत्ता पंतप्रधान स्वतःच्या हातात घेतायेत‘ अशी टीकाही त्यांनी केली.