'कसं काय पाटील बरं हाय का?' म्हणत Sushma Andhare यांचा Gulabrao Patil यांना टोला | Eknath Shinde

2022-11-01 1

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो त्या करण्याचा मला अधिकार आहे. सुप्रिम कोर्टाचा अनादर ओणार असे कोणतेही वक्तव्य करणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. "सत्य परेशान हो सकता है, पराजीत नहीं" अशा शब्दात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टिकास्त्र सोडले.

#SushmaAndhare #GulabraoPatil #EknathShinde #Jalgaon #ShivSena #Dharangaon #UddhavThackeray #Maharashtra #HWNews

Videos similaires