BMC मधील कामांच्या चौकशीबाबत तर्कवितर्क, कारवाई कुणावर होणार? Eknath shinde vs Uddhav Thackeray

2022-11-01 14

Eknath shinde vs Uddhav Thackeray | BMC CAG Report एकीकडे शिंदे-विरुद्ध ठाकरे संघर्ष चिघळला आहे तर दुसरीकडे आता मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामांची चौकशी कॅगमार्फत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, कोरोनाकाळात मुंबई महापालिकेत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार भाजपकडून केला जात होता. आता याच कामांचे कॅगमार्फत ऑडिट केले जाणार आहे. (Sachin VO)

#Eknathshinde #UddhavThackeray #BMC #CAGReport #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires