सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी म्हणाले की "सरदार पटेलांनी सशक्त,अखंड भारताचे स्वप्न साकारले. जर सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर आज देशाच्या ज्या समस्या आहेत, त्या कित्येक पटीने कमी झाल्या असत्या."