कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका
2022-11-01
7
उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. अडीच तासांच्या दौऱ्यात २४ मिनिटं बांधावर गेल्याने परिस्थिती कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.