कुलूप घेऊन नौटंकी नको संजय अंधारींना हजर करा!;सोमय्यांचे पेडणेकरांना आव्हान
2022-11-01 11
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी कागदपत्र सादर करत कुलूप घेऊन नौटंकी का करताय? असा सवाल पेडणेकरांना केला आणि संजय अंधारींना हजर करा असे आव्हान दिले.