तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात कपात केली आहे. माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति युनिट 115.50 रुपयांनी कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमती उतरल्याने ही दरकपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ