आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. विविध प्रकल्प राज्याबाहेर गेले त्यावरून ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली.