टाटा एअरबस प्रकल्पाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद

2022-10-31 6

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. या टीकेला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. तसेच नवीन प्रकल्पांबद्दलही त्यांनी माहिती दिली.

Videos similaires