Bhaskar Jadhav on BMC: मुंबई महापालिकेचे ऑडिट व्हावे!; भास्कर जाधवांची मागणी

2022-10-31 5

‘करोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कामाच ऑडिट झाल तर फार बरं होईल कारण WHOसारख्या जागतिक संघटनेने, सुप्रीम कोर्टाने दखल घेऊन कौतुक केले आहे. तसेच इच्छा नसून केंद्र सरकारने देखील कौतुक केले आहे‘ असे वक्तव्य भास्कर जाधवांनी पुण्यात केले.

Videos similaires