रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी आम्ही वकिली करू. भाजपमध्येही आमचे ऐकणारे आहेत असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांनी नुकतेच केले आहे. दरम्यान या वक्तव्यामुळे माजी आमदार राजन पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा साेलापूर जिल्ह्यात रंगली आहे.
#RanjitsinhMohitePatil #SharadPawar #NCP #Solapur #Mohol #RajanPatil #BJP #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #Maharashtra