Maharashtra: उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा डाव, जाणून घ्या सविस्तर

2022-10-31 60

महाराष्ट्र सरकारने बीएमसीच्या गेल्या दोन वर्षातील कारभाराची CAG (Comptroller and Auditor General) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 24 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कॅग ऑडिटची घोषणा केली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires