पिस्तुलचा धाक दाखवून फॉर्च्युनर गाडी पळवली; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
2022-10-31
11
दिल्लीत बंदुकीचा धाक दाखवून कार चोरीचं प्रकरण समोर आलंय. बंदुकीचा धाक दाखवून तिघांनी एका व्यक्तीची टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही लुटली. शनिवारी दिल्लीतील कॅन्टोन्मेंट परिसरात ही घटना घडली.