राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढील तीन दिवस ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेणार आहे अशी माहिती समोर आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ