रवी राणांकडून वादावर पडदा; बच्चू कडूंनी शब्द मागे घेण्याचं केलं आवाहन
2022-10-31
29
आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात गेले काही दिवस वाद सुरू होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाद मिटवण्यात आला. यानंतर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली.