Morbi Bridge Collapsed: मोरबी दुर्घटनेतील मृतांची संख्या १३२ वर

2022-10-31 16

गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १३२ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा पूल तुटून अपघात झाला. याप्रकरणी बचाव कार्य सुरू आहे.

Free Traffic Exchange