सरकारमध्ये सन्मानजनक वागणूक मिळत नाही का? बच्चू कडू म्हणाले...

2022-10-31 0

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यादरम्यान गेले काही दिवस वाद सुरू आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांमधील वाद सोडवण्यासाठी बैठक घेतली. यावेळी इतकी बदनामी करुनही सरकार राणांवर का फिदा आहे? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

Videos similaires