Nitin Gadkari पारदर्शक काम करतात.ते सर्वसमावेशक आहेत.देशातील सर्वांना सोबत घेऊन काम करतात, ते कधीच पक्ष बघत नाही. अश्या शब्दात Supriya Sule यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कौतुक केले
#supriyasule #nitingadkari #bjp #ncp #sharadpawar #ajitpawar #government