Yavatmal:भाऊबीजेनिमित्त अंगणवाडी सेविकांनी Sanjay Rathod यांना ओवाळले;समस्या मार्गी लावण्याची मागणी

2022-10-30 1

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री संजय राठोड
यांची भेट घेऊन त्यांना भाऊबीज निमित्त ओवाळणी घातली.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या
समस्या निकाली काढण्यासाठी साकडे घातले. मंत्री संजय राठोड यांनी बहिणींच्या समस्या मार्गी
लावण्याचे आश्वासन दिले.

Videos similaires