आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यात त्यांनी एअर बस प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून सरकारवर टीका केली. सरकारचे एक इंजिन फेल गेल्याने चौथा प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी टीकाही त्यांनी केली.