अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
2022-10-29
2
नंदुरबार नगरपरिषद नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.