भारतीय चलनी नोटांवर कुणाचा फोटो असावा? याबाबत सध्या देशभरात राजकीय नेत्यांकडून विविध विधानं केली जात आहेत. अशाचत भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो एडिट करून, संबंधित नाणं फायनल करा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.