Tata Airbus Project वरून पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधानांवर साधला निशाणा

2022-10-28 139

#Tataairbus #prithvirajchauhan #maharashtra #sakal #naredramodi #congress #bjp
जवळपास २२ हजार कोटींचा टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. या संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे . माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींमुळे महाराष्ट्राची बाजू लंगडी पडल्याचं बोललं आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.