Sudden Cardiac Arrest Awareness Month: भारतात हृदयविकाराचा धोका वाढला, जीवनशैली व तणाव कारणीभूत

2022-10-29 1

ऑक्टोबर महिन्यात सडन कार्डियक अरेस्ट (Sudden Cardiac Arrest) अर्थात एससीए बाबत जागरूकता केली जाते.दरम्यान, देशातील अव्वल कार्डियोलॉजिस्‍ट्स कडून एससीए बाबत जागरूकता करण्याची गरज बोलून दाखवली आहे. भारतात विशेषत: तरुण वयोगटांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1