उद्धव ठाकरे यांना वाटलं की, मातोश्रीमध्ये राहुनच लोकांची दु:ख कळतात. आता त्यांना साक्षात्कार झाला आहे. या गोष्टी सत्तेत असताना केल्या नाहीत याची आठवण असायला पाहिजे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे पितापुत्रांच्या दौऱ्यावर निशाणा साधला.
#ChandrakantPatil #UddhavThackarey #AdityaThackeray #shivsena #Matoshri