टेस्लाचे सीईओ Elon Musk यांनी घेतला खळबळजनक निर्णय, पाहा काय म्हणाले मस्क
2022-10-28 48
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. कंपनीची कमान हाती येताच त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेड सेगल यांची हकालपट्टी केली आहे.आता एलॉन मस्क हे ट्विटरचे मालक आणि सीईओ आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ