मुख्यमंत्री फक्त स्वतःसाठी दिल्लीला जातात, महाराष्ट्रासाठी नाही - आदित्य ठाकरे
2022-10-28
1
आतापर्यंत राज्यातील चार मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहे. नुकताच एअरबसचा प्रकल्पही गुजरातला गेला. यावरून माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.