नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अपक्षांना संधी दिली जाईल असं बोललं जात होतं, पण बच्चू कडू यांच्यासह कोणत्याही अपक्षाला संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर दिसून आला. दोन आमदारांचा पाठींबा असलेले बच्चू कडू यांनी तर जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर त्यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे.
#BacchuKadu #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #RaviRana #Amravati #CabinetMinister #IndependentMLA #HWNewsMarathi